स्वरा होतेय ट्रोल

फहाद अहमद सोबत लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर स्वरा भास्कर चांगलीच ट्रोल झाली होती. यावर तिचा पती फाहदने ट्रॉलर्सना चांगलंच उत्तर दिल होतं.

आईने कुठलीच कमी सोडली नाही

स्वरा भास्कर बेडचा फोटो शेअर करत म्हणालीये आईने, तिची सुहागरात पूर्णपणे फिल्मी होईल याची खबरदारी घेतली आहे.

स्वतः आईनेच घेतला पुढाकार

स्वराच्या मधुचंद्रासाठीचा बेड स्वतः तिच्या आईने सजवला असल्याची माहिती स्वराने दिली आहे. यासाठी तिने आईचे आभार मानले आहेत.

फुलांनी सजला बेड

शेअर केलेल्या फोटोमध्ये मधुचंद्रासाठी बेड सजवलेला दिसत आहे, गुलाबाच्या पाकळ्या, मोगरा आणि सुंदर फुलांनी तिचा बेड सजवण्यात आला आहे.

सुहागरातचे फोटो व्हायरल

सुहागरात म्हणजेच मधुचंद्राची फोटो तिने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती फार सुंदर दिसत आहे.

स्वरा भास्करने दिला चाहत्यांना धक्का

समाजवादी पक्षाचे युवा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न करून स्वरा भास्कर हिने सर्वानाच चकित करून सोडलं होतं.

VIEW ALL

Read Next Story