'तारक मेहता'ची सोनू होणार नवरी, 5 महिन्यांनी लग्न, कोण आहे नवरेदव?

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील सोनू म्हणजेच झील मेहता लवकरच लग्न करणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

काही महिन्यांपूर्वी तिची बॉयफ्रेंडसोबत Engagement झाली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

झीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लग्नाच्या महिन्याची घोषणा केली आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

तिने म्हटलं आहे की, 5 महिने बाकी आहेत. जेव्हा मी माझ्या जिवलग मित्राशी लग्न करणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

झीलचा भावी नवरा आदित्य दुबे आहे. तो व्यवसायाने व्हिडीओ गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि 3D कलाकार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

झीलने स्वत: चा व्यवसाय सुरु केला आहे. लग्नानंतर झील तिचा व्यवसाय सुरु ठेवणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 14, 2024

VIEW ALL

Read Next Story