'लस्ट स्टोरीज 2' नंतर इतकी बोल्ड झाली तमन्ना भाटिया! फोटो होतायत व्हायरल

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तमन्नानं बॉलिवूडमध्ये देखील तिची एक ओळख निर्माण केली आहे.

'लस्ट स्टोरीज 2' आणि विजय वर्मा

'लस्ट स्टोरीज 2' च्या सेटवर विजय वर्मा आणि तमन्नाचं प्रेम खुलून आलं.

'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत

तमन्ना ही सध्या तिच्या 'जेलर' चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत आहे.

चार्टबस्टर ठरलं गाणं

रजणीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटातील कावला हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे.

हिंदी व्हर्जन प्रदर्शित

तमन्नाच्या याच कावला गाण्याचं हिंदी व्हर्जन 'तू आ दिलबरा' नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

तमन्नाचा गाण्याच्या प्रमोशनमधील लूक व्हायरल

तमन्नाचा या गाण्याच्या प्रमोशनमधील लूक सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तमन्नानं पांढऱ्या रंगाचा डीप नेकचा टॉप परिधान केला आहे. तर त्यासोबत ग्रे रंगाची कार्गो परिधान केली आहे.

कोणी गायलंय तम्नाचं हे गाणं

'कावला' गाणं शिल्पा रावनं गायलं आहे. तर हिंदी व्हर्जन हे सिंधुजा श्रीनिवासननं गायलं असून रकीब आलम यांनी हे गाणं लिहिलं आहे.

ट्रेंडिंग ठरतंय गाणं'कावला' गाणं शिल्पा रावनं गायलं आहे. तर हिंदी व्हर्जन हे सिंधुजा श्रीनिवासननं गायलं असून रकीब आलम यांनी हे गाणं लिहिलं आहे.

तमन्नाचं कावला हे गाणं इन्स्टाग्रामवर चांगलंच ट्रेंड होत असून आता त्यांना आशा आहे की 'तू आ दिलबरा' देखील प्रेक्षकांनी मने जिंकले अशी आशा आहे. (All Photo Credit : Tamannaah Bhatia Instagram)

VIEW ALL

Read Next Story