सोज्वळ तेजस्वीने शेअर केले साडीतले फोटो; ग्लॅमरस लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

Published by: Zee Team | May 12, 2024

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करते. याशिवाय ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Published by: Zee Team | May 12, 2024

सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले

अलीकडेच तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | May 12, 2024

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री क्लासी लूकमध्ये दिसत आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

अभिनेत्रीच्या लूकपेक्षा तिच्या मेकअपने लोकांचं लक्ष वेधले.

Published by: Zee Team | May 12, 2024

काळ्या रंगाची सुंदर साडी त्यावर बारिक रंगेबीरंगी नक्षीकाम या लूकला अजूनच आकर्षित करत आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

हेव्ही मेकअप, मोकळे केस आणि त्यावरील ज्वेलरी अभिनेत्रीचा लूक आणखीनच खुलवत आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

VIEW ALL

Read Next Story