गावचं सौंदर्य, अन् पंजाबची भूमी, फोटो पाहून चाहते म्हणाले 'दिल'जीत लिया

Published by: Intern | Jul 22, 2025

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने नुकतेच त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Intern | Jul 22, 2025

या फोटोशूटमध्ये दिलजीतने पंजाबच्या ग्रामीण भागाचे सौंदर्य खास अंदाजात सादर केले आहे.

Published by: Intern | Jul 22, 2025

शेतात फोटोशूट करतानाचे त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Published by: Intern | Jul 22, 2025

फोटोमध्ये तो पांढरा शर्ट आणि पारंपरिक पगडीमध्ये अतिशय देखणा दिसतो.

Published by: Intern | Jul 22, 2025

एका खास फोटोमध्ये दिलजीत ट्यूबवेलमधून थेट पाणी पिताना दिसतो, जे ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवते.

Published by: Intern | Jul 22, 2025

त्याच्या या साध्या आणि नॅचरल लूकवर चाहते मनापासून प्रेम करत आहेत.

Published by: Intern | Jul 22, 2025

'पंजाब' असे कॅप्शन देत दिलजीतने आपल्या मातृभूमीप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

Published by: Intern | Jul 22, 2025

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं - 'पंजाब आ गए होए...', तर अनेकांनी या कमेंटवरही प्रेम व्यक्त केलं आहे.

Published by: Intern | Jul 22, 2025

सध्या दिलजीत 'बॉर्डर 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून, 'नो एंट्री 2' चित्रपटामुळेही तो चर्चेत आहे.

Published by: Intern | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story