खूपच सुंदर आहेत साऊथ सुपरस्टार्सच्या पत्नी; पाहा फोटो

Published by: Zee Team | Mar 11, 2024

ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्राण

RRR अभिनेता ज्युनियर NTR याने एका नॉन सेलिब्रिटीशी लग्न केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता असण्यासोबतच, एनटीआर हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. ते रामाराव यांचा मुलगा आहे. त्याची पत्नी बिझनेसमन नरणे श्रीनिवास यांची मुलगी आहे.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

राम चरण आणि उपासना कामिनेनी

साऊथ सुपरस्टार आणि RRR अभिनेता राम चरणने उपासना कामिनेनीसोबत लग्न केले आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरण आणि उपासना स्कूल फ्रेण्ड होते. या जोडप्याने डिसेंबर 2011 मध्ये लग्न केले

Published by: Zee Team | Mar 11, 2024

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी

स्नेहा रेड्डी या प्रसिद्ध राजकारणी कंचराला चंद्रशेखर रेड्डी, सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष यांच्या कन्या आहेत. स्नेहा रेड्डी आणि अल्लू अर्जुन यांचे 6 मार्च 2011 रोजी लग्न झाले. आ

Published by: Zee Team | Mar 11, 2024

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर

महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री आणि फेमिना मिस इंडिया नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं आहे. नम्रता महेश बाबूपेक्षा मोठी आहे आणि त्यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज

बाहुबली अभिनेता राणा दग्गुबतीने मिहिका बजाजशी लग्न केलं आहे, या जोडप्याचे लग्न 8 ऑगस्ट 2020 रोजी झालं. हैदराबादच्या रामनायडू स्टुडिओमध्ये या दोघांचा पारंपरिक विवाह पार पडला.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

केजीएफ स्टार यश आणि राधिका पंडित

केजीएफ स्टार यशची पत्नी राधिका पंडितदेखील त्याच्या पतीप्रमाणेच एक खूप मोठी स्टारआहे. अभिनेत्रीने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

VIEW ALL

Read Next Story