आगामी 'रामायणम्' चित्रपटात महत्वांच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत हे 8 दिग्गज कलाकार

Published by: Intern | Jul 04, 2025

नितेश तिवारी यांचा 'रामायणम्' हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार असून चित्रपटाचा पहिला भाग पुढल्या वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे .

Published by: Intern | Jul 04, 2025

'रामायणम्' चित्रपटात श्रीरामांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर साकारणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

तसेच या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता यश 'रामायणम्' या चित्रपटात रावणाच्या भूमिकामध्ये झळकणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

तर महाशक्तीशाली हनुमानाची दमदार भूमिका सनी देओल साकारताना दिसणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

तर 'रामायणम्' या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते अरूण गोविल हे श्रीरामांचे पिता दशरथ यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

रवी दुबे हा अभिनेता 'रामायणम्' चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

या चित्रपटात शूर्पणखेची भूमिका रकूल प्रीत ही अभिनेत्री साकारणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

तर शूर्पणखेचा पती विद्युत्जिह्व याच्या भूमिकेत अभिनेता विवेक ओबेरॉयला पाहायला मिळणार आहे.

Published by: Intern | Jul 04, 2025

VIEW ALL

Read Next Story