परदेशी मुलीशी लग्न करण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

अमेरिकेत राहण्यासाठी अनेक नियम आणि कायदे तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे इथे राहणे सोपे नाही.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

पण यावर उत्तम उपाय म्हणजे अमेरिकेतील मुलीशी लग्न करणे. लग्न केल्यानंतर तुम्ही तिथे आरामात राहू शकता.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

जर तुम्ही अमेरिकन मुलीशी लग्न केले तर तुम्हाला सहज ग्रीन कार्ड मिळेल.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

त्यासोबतच तुम्ही तिथे राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी अर्ज देखील करु शकता.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर तीन वर्षांनी तुम्ही तेथील नागरिकत्वासाठी अर्ज करु शकता.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

यासाठी तुम्ही ज्या मुलीशी लग्न केले आहे. ती तुमच्यासोबत राहिली पाहिजे हे फार महत्वाचे आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2024

VIEW ALL

Read Next Story