बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

भारतीय नागरिकत्व

लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. पण बॉलिवूडमधील काही कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

नर्गिस फाखरी

नर्गिस फाखरीकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

इलियाना डिक्रुझ

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ पोर्तुगालची नागरिक आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

आलिया भट्ट

लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टकडे भारताचं नागरिकत्व नसून ब्रिटिशचं नागरिकत्व आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसचा जन्म बहरैनमध्ये झाला असून ती श्रीलंकेची नागरिक आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

कतरिना कैफ

कतरिना कैफलाही मतदान करण्याचा अधिकार नाही. कारण ती एक ब्रिटीश नागरिक आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

सनी लिओनी

अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

नोरा फतेही

नोरा फतेही ही कॅनडाची नागरिक आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

कल्की कोचलिन

कल्की कोचलिनकडे फ्रान्सचे नागरिकत्व आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

इमरान खान

आमिर खानचा भाचा इमरान खानकडे अमेरिकचे नागरिकत्व आहे.

Published by: नम्रता पाटील | May 02, 2024

VIEW ALL

Read Next Story