बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात

Nov 09,2024

वेकअप सिड (2009)

या चित्रपटात रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा एका श्रीमंत खोडकर मुलाची आहे. जो कालांतराने सुधरतो आणि स्वतःचे आयुष्य स्वतंत्रपणे जगू लागतो.

डियर जिंदगी (2016)

शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा हा चित्रपट एका नैराश्य असलेल्या मुलीवर आहे. एकट्या पडलेल्या या जीवनात कायराला डॉ. जहांगीर भेटतात आणि तिला आयुष्य जगायला शिकवतात.

क्वीन (2013)

या चित्रपटामुळे कंगनाने सगळ्यांचं मन जिंकले होते. या चित्रपटात ती एकटी परदेशी जाऊन जगायला शिकते.

इंग्लिश विंग्लिश (2012)

या चित्रपटात श्रीदेवीने साकारलेलं असं पात्र आहे ज्यामध्ये तिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही. पण ती इंग्लिश शिकण्यासाठी किती धडपड करते हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

3 इडियट्स (2009)

हा चित्रपट अभ्यास आणि जीवन दोघांबद्दल शिकवतो. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी हे कलाकार आहेत.

.जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011)

3 जिवलग मित्र आपल्या व्यस्त जीवनातून ब्रेक घेऊन एका ट्रिपला जातात आणि जीवन कसे जगायचे ते सांगतात.

VIEW ALL

Read Next Story