ना शाहरुख, ना सलमान...; 'हे' बॉलिवूड कलाकार आहेत अलिशान हॉटेलचे मालक

Published by: Zee Team | Feb 25, 2024

गेल्या काही वर्षांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉटेल्स सुरु केले आहेत. त्याद्वारे दर महिन्याला ते लाखो रुपये कमावतात.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

करण जोहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचे मुंबईत एक अलिशान हॉटेल आहे. न्यूमा असे त्याच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. यातून त्याला लाखो रुपये मिळतात.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही यशस्वी उद्योजिका आहे. तिने मुंबईत बस्टिन नावाचे अलिशान रेस्टॉरंट सुरु केले आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

धर्मेंद्र

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले आहे. याचे नाव 'गरम धरम ढाबा' असे आहे. या रेस्टॉरंटमध्ये धर्मेंद्र यांचे अनेक पोस्टरही पाहायला मिळतात.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

गौरी खान

या यादीत शाहरुख खानची पत्नी गौरी खानचे नावही समाविष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच गौरीने एक रेस्टॉरंट सुरु केले आहे. टोरी असे तिच्या रेस्टॉरंटचे नाव आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्राने अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव 'सोना' आहे.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

प्रियांकाचे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांनी तिला हे रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मदत केली आहे. यात अनेक डोसा, भजी, मालवणी कोळंबी करी, बटर चिकन आणि नान असे अनेक प्रसिद्ध भारतीय पदार्थ चाखता येणार आहेत.

Published by: Zee Team | Feb 25, 2024

VIEW ALL

Read Next Story