सुष्मिता सेन

दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत सुष्मिता सेनचे अफेअर होते. परंतु त्यानंतर तिचे करिअर पुर्णपणे उद्धवस्त झाले.

दिव्या भारती

दिव्या भारतीनं दिग्दर्शक साजिद नाडियावालासोबत लग्न केले होते.

वेहदा रेहमान

वेहदा रेहमान यांचे दिग्दर्शक गुरू दत्त यांच्यासोबत अफेअर होते.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस हिचे साजिद खान या दिग्दर्शकासोबत प्रेमसंबंध होते.

अमिषा पटेल

अमिषा पटेल हिचं सुष्मिता सेनसोबत ब्रेक अप झाल्यानंतर दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत अफेअर होते.

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर ही दिग्दर्शक राम गोपाल वर्माला डेट करत होती.

परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा ही दिग्दर्शक मनीष शर्माला डेट करत होती.

VIEW ALL

Read Next Story