दीपिका कक्कर

दिपिका कक्कर ही एका एपिसोडसाठी 70 हजार रूपये घेते.

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका ही एक एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रूपये घेते. आपल्या पतीपेक्षा ती जास्त कमावते.

रूबीना दिलेक

रूबीना दिलेकही आपल्या पतीपेक्षा जास्त मानधन घेते.

सौम्या टंडन

सौम्य टंडन जास्त फी घेते. मध्यंतरी तिची फारशी चर्चा नव्हती.

अनीता हसंनंदानी

अनीता हसनंदानी ही अभिनेत्री 50 हजार रूपये प्रत्येक एपिसोडचे घेते.

मधुरा चाफेकर

मुग्धा चाफेकर ही अभिनेत्री देखील 50 हजार रूपये प्रति एपिसोड चार्ज करते.

विदिशा श्रीवास्तव

विदिशा श्रीवास्तव ही अभिनेत्रीही तगडं मानधन घेते.

रूपाली गांगुली

समोर आलेल्या माहितीनुसार, रूपाली गांगुली ही तीन लाख रूपये एका एपिसोडसाठी घेते.

VIEW ALL

Read Next Story