'ही' अभिनेत्री दिवसाला पिऊ शकते 93 कप चहा

Published by: Zee Team | Jan 15, 2024

आपल्यापैकी अनेक जण चहा प्रेमी आहेत. दिवसाला आपण अनेक कप चहा रिचवतो. चहा प्रेमींच्या यादी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ती दिवसाला 93 कप चहा पिऊ शकते असं अभिनेत्याने सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

सायली चहासाठी खूप वेडी असून चित्रपटाच्या सेटवर ती अनेकदा चहा पिताना दिसून येते.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी एका मुलाखतीत सायलीचं हे प्रेम सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

सायली दिवसातून 93 कप चहा पित असेल त्यामुळे तिला अनेकदा ओरडाही खावा लागला आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

सायली म्हणाली की, जे मला चहासाठी ओरडतात तिच मंडळी दुसऱ्या मिनिटाला माझ्यासाठी चहा ऑर्डर करतात.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

VIEW ALL

Read Next Story