अवघ्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्रीकडे स्वत:चं Private Jet; वर्षभराची कमाई किती माहितीये?

अवनीत कौर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर तिच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करत आहे.

प्रायव्हेट जेट

अवनीतनं प्रायव्हेट जेट विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रायव्हेट जेटची किंमत कोटींची आहे.

फोटोंमुळे चर्चा

अवनीतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चर्चा सुरु झाली.

चाहत्यांना आश्चर्य

अवनीतनं शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्य झालं आहे. तिच्याकडे एवढा पैसा कुठून आला असं अनेकांचे म्हणणे आहे.

ट्रोलिंगचा शिकार

अवनीतनं तिचे फोटो शेअर करताच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

अवनीतनं दिली नाही प्रतिक्रिया

अवनीतनं या सगळ्या चर्चांमध्ये तिनं खरंच हा प्रायव्हेट जेट विकत घेतला किंवा भाड्यावर घेतला याविषयी काही सांगितलं नाही.

एकूण संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, अवनीतची 2023 मध्ये एकूण संपत्ती ही 20 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Aveet Kaur Instagram)

VIEW ALL

Read Next Story