ही Bold अभिनेत्री अडणार लग्नबंधनात! तारीख आली समोर पण नवरा सध्या बॅचलर्ससाठी थायलंडमध्ये

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

मागील बऱ्याच काळापासून बॉलिवूडधील एक प्रसिद्ध अभिनेत्री एका तरुण निर्माता आणि दिग्दर्शकाबरोबर रिलेशनमध्ये आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

कोण आहेत हे दोघे?

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे रकुल प्रीत सिंह आणि ज्या निर्मात्याचा उल्लेख करण्यात आला तो आहे जॅकी भगनानी!

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

नात्याची अधिकृत घोषणा

रकुल प्रीत सिंह आणि जॅकीने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

चाहत्यांशी कनेक्टेड

तशी रकुल प्रीत सिंह ही अनेक गोष्टींची घोषणा सोशल मीडियावरुनच करते. अनेकदा तिच्या फोटोशूटचे आणि भटकंतीचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

सोशल मीडियावर लोकप्रिय

रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असून फार लोकप्रियही आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

तारखेचीही घोषणा

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने लग्नाच्या तारखेचीही घोषणा केली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

कधी होणार लग्न?

रकुल प्रीत सिंह ही जॅकी भगनानीबरोबर वर्षी फेब्रुवारी महिन्यात 22 तारखेला लग्न बंधनात अडकणार आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

डेस्टीनेशन वेडिंग

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी डेस्टीनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

कुठे होणार लग्न?

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी हे गोव्यामध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वेबसाईटने निकटवर्तीय सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला

सध्या जॅकी भगनानी त्याच्या बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

रकुल प्रीत सिंहही थायलंडमध्ये

खरं तर रकुल प्रीत सिंहही थायलंडमध्येच आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी हे दोघेही एकत्रपणे थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

2021 मध्ये रिलेशनची घोषणा

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीने 2021 मध्ये ऑक्टोबर महिन्यात इन्स्टग्रामवरुन रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

रोमॅण्टीक फोटो

रकुल प्रीत सिंहच्या वाढदिवसाच्या दिवशीच जॅकी भगनानीने तिच्याबरोबरचे रोमॅण्टीक फोटो पोस्ट केले होते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 02, 2024

VIEW ALL

Read Next Story