23 वर्षीय Social Media स्टारने घेतलं 4 कोटींचं घर

अल्पावधीत प्रसिद्धी अन् श्रीमंती

टिकटॉकवर व्हिडीओ व्हायरल झाल्याने तिला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली आणि आज सोशल मीडियाच्या जोरावर ती कोट्यधीश झाली आहे.

कोण आहे ही सेलिब्रिटी?

या सेलिब्रिटीचं नाव आहे अंजली अरोरा. अंजलीचा कच्चा बदाम गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली.

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री

लोकप्रियतेच्या जोरावरच अंजलीला 'बिग बॉस'च्या घरामध्ये एन्ट्री मिळाली.

घर विकत घेतले

अंजलीने नुकतेच दिल्लीमध्ये एक नवीन आलीशान घर विकत घेतले आहे.

किंमत 4 कोटी

समोर आलेल्या माहितीनुसार अंजलीने दिल्लीत खरेदी केलेल्या घराची किंमत 4 कोटी रुपये इतकी आहे.

23 व्या वर्षी घरखरेदी

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अंजलीने हे 4 कोटींचे घर विकत घेतलं आहे.

घरातील काही फोटो आले समोर

अंजलीच्या घरात पार पडलेल्या काही कार्यक्रमांचे फोटोही समोर आले आहेत.

अनेक गाण्यांमध्ये झळकली

'कच्चा बदाम'नंतर अंजली अनेक गाण्यांच्या व्हिडीओमध्ये झळकली आहे.

ही 2 गाणीही गाजली

अंजलीची 'मटका भारी' आणि 'चकलो धरलो' ही गाणीही तुफान गाजली.

VIEW ALL

Read Next Story