अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली. वयाच्या 7 व्या वर्षी 1972 मध्ये त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
अॅक्टर जुगल हंसराज पहिल्यांदा शेखर कपूर यांच्या 'मासूम' या चित्रपटात झळकले होते.
संजु बाबाने अवघ्या 13 वर्षात आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती.
'दुनिया' या सिनेमातून अभिनेता आफताब शिवदासनीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
आदित्य नारायण हा गायक, होस्ट आणि उत्तम अभिनेता आहे. 90 च्या दशकांत त्याने मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली होती.
सुपरस्टार कमल हासन यांनी 8 वर्षाचे असताना एका तमिळ चित्रपटात काम केले आहे.
अॅक्ट्रेस श्रीदेवी यांनी बालपणीच अभिनयाचे धडे गिरवले. श्रीदेवीने 1963 मध्ये 'कंधन करुणाई' मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.
ऋतिक रोशन ने देखील चाइल्ड आर्टिस्ट म्हणुन काम करुन करिअर घडवलं.
'संघर्ष' या 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्टने काम केले .