हास्यजत्रेमधील दोन कलाकार करतात प्राजक्ता माळीला फ्लर्ट

Published by: Zee Team | Jun 04, 2025

प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये फ्लर्ट करणाऱ्यांचा गंमतीशीर किस्सा सांगून सर्वांनाच चकित केलं आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि सौंदर्य क्वीन म्हणून प्राजक्ता माळीची ओळखं आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

सध्या प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सूचसंचालन करत आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

याच कार्यक्रमातून अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. त्यासोबतच तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

अभिनेत्रीने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हास्यजत्रेमधील त्रास देणाऱ्या कलाकारांबद्दल खुलासा केला आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

ज्यामध्ये तिने पृथ्वीक प्रताप आणि ओंकार राऊत हे दोघे फ्लर्ट करतात. त्यामुळे त्यांच्यावर कसं रिअॅक्ट व्हावं हे तिला कळत नाही असं ती म्हणाली.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

त्यावर ते म्हणतात, तू आम्हाला हो म्हण. मग मी त्यांना सांगते कसं रे मित्रांनो! माझे मित्र राहा ना छान. अर्थात हा प्रेमाचा छळ असल्याचं तिने सांगितलं.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

VIEW ALL

Read Next Story