वाढदिवस रणबीर कपूरचा मात्र, राहाच्या 'या' 6 फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष!

Published by: Zee Team | Sep 28, 2024

रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 42 वा वाढदिवस आहे.

Published by: Zee Team | Sep 28, 2024

आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Sep 28, 2024

हे फोटो शेअर करत आलियानं कॅप्शनमध्ये लिहिलं की 'कधीतरी तुम्हाला खूप मोठ्या मिठीची गरज असते आणि तू आयुष्याला तसंच जगतोस. बेबी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Published by: Zee Team | Sep 28, 2024

रणबीर आणि आलिया एप्रिल 2022 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. तर त्यांनी ख्रिसमस 2023 मध्ये राहाचा चेहरा सगळ्यांना दाखवला होता.

Published by: Zee Team | Sep 28, 2024

नेटकरी आलियानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणबीर पेक्षा राहाविषयी चर्चा करत आहेत.

Published by: Zee Team | Sep 28, 2024

नेटकरी पहिल्या फोटोतील राहाला पाहून कमेंट करत आहेत की राहा किती गोंडस आहे.

Published by: Zee Team | Sep 28, 2024

VIEW ALL

Read Next Story