बाल कलाकार ते करोडोंची मालकीण! 23 वर्षीय अभिनेत्रीची नेटवर्थ थक्क करणारी

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

अनुष्का सेन आज तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 2002 मध्ये झारखंडमधील रांची येथे झाला.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

अनुष्का एक अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने अनेक शो केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

2009 मध्ये तिने झी टीव्हीवरील 'यहाँ मैं घर घर खेली' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती मिडिया पार्टनरशिप आणि प्रमोशनमधून मोठा कमाई करते.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

रिपोर्टनुसार, अनुष्का सेनची एकूण संपत्ती ही सुमारे 15 ते 20 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

ती टीव्ही एपिसोडसाठी प्रति एपिसोड सुमारे 5-6 लाख रुपये घेते. तिचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

त्यासोबतच तिच्याकडे BMW 330iM Sport आणि Audi Q7 कार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2025

VIEW ALL

Read Next Story