44 वर्षीय श्वेता तिवारीचा देशी लूक, पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य

Soneshwar Patil
Mar 08,2025


टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.


वयाच्या 44 व्या वर्षी देखील अभिनेत्री सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.


अशातच आता अभिनेत्रीने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


या साडीमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.


तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.


फोटोवर अप्रतिम अशी कमेंट चाहत्याने केली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत.

VIEW ALL

Read Next Story