अभिनेत्री श्वेता तिवारी हे टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे.
सध्या तिच्या लोकप्रियतेत आणि चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या फोटोत श्वेता तिवारी खूपच हॉट दिसत असून तिच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
या फोटोमध्ये श्वेता तिवारीने शॉर्ट्स आणि प्रिंटेड ब्रालेटमध्ये दिसत आहे.
तिच्या या हॉट लुकसोबतच तिच्या सौंदर्याचं देखील चाहते कौतुक करताना दिसत आहेत.