'पोरस' हा सर्वात महागडा टीव्ही शो आहे जो 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता.

पठाण, ब्रह्मास्त्र आणि बाहुबली 2 या चित्रपटांपेक्षाही याचे बजेट जास्त होते.

या ऐतिहासिक मालिकेच्या प्रति एपिसोडचे बजेट 1 कोटी रुपये होते.

पोरस सोनी टीव्हीवर नोव्हेंबर 2017 पासून एका वर्षासाठी प्रसारित झाला.

'राम सिया के लव कुश' मालिकेचे बजेट 650 कोटी रुपये इतके होते.

मालिकेच्या इतिहासातील आणखी एक महाग टीव्ही शो म्हणजे Bigg Boss.या सीजनचे बजेट 300 कोटी इतके आहे.

'सूर्यपुत्र कर्ण' या ऐतिहासिक मालिकेचे बजेट 250 कोटी इतके होते.

'राधे कृष्ण' ही लोकप्रिय मालिका 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली.

एकता कपूरच्या 'नागिन' सिरिजमधील 6 व्या पर्वाचे बजेट 130 कोटी रुपये होते.

'महाभारत' ही मालिका 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आली.

'जोधा अकबर' या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडचे बजेट 9 लाख रुपये होते.

'कर्मफल दाता शनि' ही मालिका देखील बिग बजेट होती.

VIEW ALL

Read Next Story