उर्मिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोमध्ये उर्मिला सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिचा साडी लूक चाहत्यांना आकर्शित करत आहे.

साडीत खुललं उर्मिलाचं सौंदर्य

अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केला की त्याची बातमी होतेच.

उर्मिलाचा लूक पाहून चाहते घायाळ

सोशल मीडियावर उर्मिलाचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.

उर्मिलाचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर उर्मिलाचे फोटो व्हायरल होत आहे. उर्मिला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

उर्मिला कोठारेची मादक अदा

उर्मिला कानिटकर कोठारेने तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहते घायाळ होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story