नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

वंदना यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाचा व्हिडीओ केला शेअर

वंदना यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सप्तपदी

वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सप्तपदी घेतल्या आहेत.

लग्नाचा 50 वा वाढदिवस

वंदना आणि पती शिरीष गुप्ते यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला आहे.

वंदना गुप्ते पुन्हा एकदा लग्न बंधनात

वंदना या वयाच्या 70 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story