फोटोत दिसणारा 'हा' चिमुकला अभिनेता खान मंडळींना देतोय टक्कर... चित्रपटासाठी घेतोय इतकं मानधन

Published by: Zee Team | Nov 17, 2023

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अभिनेता विकी कौशल आहे.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

2015 साली त्याचा मसान हा चित्रपट आला होता. त्यानंतर त्याच्या अभिनयाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

त्यानंतर त्याची जोरात हवा सुरू झाली होती. आता त्याच्या अनेक चित्रपटांचीही चर्चा असते. 2021 मध्ये त्यानं कतरिना कैफशी लग्न केले.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

त्यानंतर तर त्याची अजून जोरात चर्चा होती. आता त्याचा सॅम बहादूर हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

हा अभिनेता आज खान मंडळींनाही टक्कर देतो आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे. त्यातून आता तो कोट्यवधींचे मानधनही घेतो आहे.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

विकीचे सोशल मीडियावरही अनेक अपडेट्स असतात. मध्यतंरी त्यानं त्याचा आणि त्याच्या आईचा गोड फोटो शेअर केला होता.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

VIEW ALL

Read Next Story