एकत्र सणसमारंभ साजरे

आपल्या परिवारासोबत विकी आणि कतरिना एकत्र सणसमारंभ साजरे करतात. जसे की होळी, करवाचौथचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. सोबतच एकत्र देवदर्शनही घेतात. (Photos: Zee News)

वेकेशन एन्जॉय करतात

कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांसह वेकेशन एन्जॉय करतात. मध्यंतरी त्यांचे मालदीवचे फोटो हे व्हायरल झाले होते. (Photos: Zee News)

कतरिना कैफ प्रेमानं विकी कौशलकडे पाहते तेव्हा...

ज्याप्रकारे कतरिना कैफ प्रेमानं विकी कौशलकडे पाहते तेव्हा चाहते म्हणतात, ''Owww''. (Photos: Zee News)

एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात

विकी आणि कतरिना हे कायमच एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. या फोटोत कतरिनाच्या खांद्यावर हात टाकत विकी दिसतोय, क्यूट ना? (Photos: Zee News)

दिलखुलास आनंद लुटेना

एकमेकांसोबत कायमच दिलखुलास हसताना दिसतात. (Photos: Zee News)

एकमेकांसोबत निवांत वेळ

विकी आणि कतरिना कायम एकमेकांसोबत Cozy टाईम स्पेंट करताना दिसतात आणि एकमेकांसोबत ते बिनधास्त असतात. (Photos: Zee News)

विकीचं रोमॅण्टिक Gesture

विकी अनेकदा कतरिनाच्या Forehead वर Kiss करताना दिसतो. हा रोमॅण्टिक मुमेंट त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रेमात पाडतो. (Photos: Zee News)

एकमेकांसोबत वेळ

विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात. परंतु त्यांचे 'हे' काही रॉमेण्टिक क्षण जे तुम्हालाही माहिती नसतील. (Photos: Zee News)

डिझायरेबल कपल

बॉलिवूडचं सर्वात Desirable कपल म्हणून विकी कौशल आणि कतरिना कैफकडे पाहिलं जातं. (Photos: Zee News)

VIEW ALL

Read Next Story