या व्यतिरिक्त विकीला घरी बनवलेल्या ब्रेडपासून बनवलेले ट्रफल चिकन सँडविच खायला आवडतं, असंही त्याने सांगितलं होतं.


वजन वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया, घरगुती बदामाचे लोणी, सूर्यफूल बियाणे, चिया बियाणे, अंडी, चिकन, मसूर, बाजरी, रताळे याची समावेश केला होता.


विकीने आपलं वजन वाढवण्यासाठी वैयक्तिक शेफ अक्षय अरोरा यांची मदत घेतली आणि स्वत:ला एका फिटनेसच्या लेवलवर ठेवलं.


विकीचं शरीर एक्टोमॉर्फ प्रकाराचं आहे. या शरीराच्या लोकांसाठी वजन आणि स्नायू वाढवणं खूप कठीण असतं.


पिझ्झा बर्गर खाऊनही वजन कमी करू शकतो, असं विकीने एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे त्याच्या फिटनेसचं रहस्य काय? असा सवाल अनेकांच्या पडला होता.


35 वर्षीच्या विकीने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केलं. आपल्या फिटनेसच्या (Vicky Kaushal Fitness) जोरावर त्याला अनेक सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली.


विकी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.


संजू, उरी आणि राझी यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा विकी कौशल त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो.


अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं.


बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी ओळखला जातो, तो त्याच्या फिटनेससाठी.

पिझ्झा-बर्गर खाऊनही विकी कौशल कसा राहतो फिट?

जाणून घ्या फिटनेसचे रहस्य!

VIEW ALL

Read Next Story