आलिया भट्टची सोशल मीडिया कमाई

अगदी कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणारी आलिया भट इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी जवळपास 85 लाख रुपये मानधन घेते.

Mar 14,2023

कतरीना सोशल मीडियावर लोकप्रिय

बॉलिवूड अभिनेत्री आणि विकी कौशल्यची पत्नी कतरीना कैफ तिसऱ्या क्रमांकवर आहे. ती एका इन्स्टा पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेते.

दीपिका पदुकोणचं इतकं मानधन

इन्स्टाग्रामवर कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीपिका इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी दीड कोटी रुपये आकारते.

प्रियंका चोप्रा टॉपवर

एका अहवालानुसार बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा इन्स्टा कमाईच्या बाबतीत सर्वात टॉपला आहे. प्रियंकाचे इन्स्टावर तब्बल 8 कोटी फॉलोअर्स आहेत. आणि एका पोस्टसाठी ती तब्बल 3 कोटी रुपये मानधन घे

इन्स्टाग्रामवर कोट्यवधींची कमाई

इन्स्टाग्रामवर कोट्यवधी रुपये कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ, आलिया भट, दीपिका पदुकोन या सर्वात पुढे आहेत.

अभिनेत्रीदेखील एक पाऊल पुढे

चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक फोटो किंवा एक कमेंट करण्यासाठी करोडो रुपये घेतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story