'लष्करावर आमचा विश्वास...', ऑपरेशन सिंदूरनंतर समय रैना झाला भावूक

Published by: Intern | May 09, 2025

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला आहे.

Published by: Intern | May 09, 2025

पाकिस्तानने जम्मूतील सीमावर्ती भागांवर हल्ला चढवला आहे.

Published by: Intern | May 09, 2025

भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Published by: Intern | May 09, 2025

स्टँड-अप कॉमेडियन समय रैना काही काळ सोशल मीडियापासून दूर होता.

Published by: Intern | May 09, 2025

'इंडियाज गॉट लेटेंट';च्या वादानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Published by: Intern | May 09, 2025

समय रैनाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Published by: Intern | May 09, 2025

त्याने लिहिले, 'जम्मूमधील लोकांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. चला शांत झोपूया आणि भारतीय लष्करावर विश्वास ठेवूया.'

Published by: Intern | May 09, 2025

त्याने लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आणि भारतीय सैन्य आपली सुरक्षितता पाहत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Published by: Intern | May 09, 2025

VIEW ALL

Read Next Story