राधिकाच्या सौंदर्याची चर्चा

राधिकाने गुलाबी रंगाच्या साडीबरोबर सिल्व्हर रंगाचं ब्लाऊज परिधान केलं होतं. त्याचबरोबर गळ्यात सिल्व्हर हार आणि त्याला मॅच होणारे कानातले घातले होते. राधिकाच्या सूंदर लूकची चांगलीच चर्चा होती.

Mar 08,2023

बॅगची किंमत लाखो रुपयात

ही बॅग अस्सल लेदरची असून तिची किंमत 58,600 अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय रुपयांत या बॅगची किंमत तब्बल 48 लाख रुपये आहे. राधिकाने परिधान केलेल्या साडीबरोबर तिची बॅग मॅच करत होती.

महागड्या ब्रँडची बॅग

राधिकाने साडीला मॅच होणारी गुलाबी रंगाची एक बॅग हातात घेतली होती. ही बॅग सर्वांच्या आकर्षणाचा विषय होती. राधिकाने जी बॅग घेतली होती ती Hermes ब्रँडची Bubblegum Pink Kelly Mini Alliator लेटर बॅग आहे.

गुलाबी रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य

या पार्टीत राधिकाने पिंक रफल साडी परिधान केली होती. याला गोल्डन आणि सिल्व्हर बॉर्डर होती. या साडीत राधिका खूपच सुंदर दिसत होती.

बी-टाऊन सेलिब्रेटी पार्टीत सहभागी

प्रसिद्ध फॅशन डिझायनर संदीप खोसला यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टित राधिका मर्चंट सहभागी झाली होती. अनेक बी-टाऊन सेलिब्रेटीदेखील या पार्टीत होते.

अंबानी कुटुंबाची सून होणार

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याशी नुकताच राधिका मर्चंटचा साखरपुडा पार पडला. 24 वर्षांची राधिका मर्चंट एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. राधिका एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

VIEW ALL

Read Next Story