सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

सोशल मीडियावर मॉडेल सोफियाचा लाखोंनी फॉलोअर्स आहेत. आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते

प्रत्येक महिन्यात दोनवेळा सर्जरी

ओठ मोठे करण्यासाठी प्रत्येक महिन्याला तीने दोन वेळा तिने लिप फिलर इंजेक्शन टोचून घेतलं. सोफियाने ब्रेस्ट सर्जरी देखील केली आहे

आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च

मॅनचेस्टरमध्ये राहणारी एडल्ट मॉडेल सोफियाने केलेल्या दाव्यानुसार ओठांच्या सर्जरीसाठी तिने आतापर्यंत 2 कोटी रुपये खर्च केले आहेत.

वर्ल्ड रेकॉर्डची इच्छा

सोफिया मोठे ओठ असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवू इच्छिते. पण डॉक्टरांनी आता तिच्या ओठांवर आणखी शस्त्रक्रिया करण्यावर बंदी आणली आहे.

सर्वात मोठे ओठ असल्याचा दावा

या मॉडेलचं नाव सोफिया असं आहे. ब्रिटनमध्ये सर्वात मोठ्या ओठांची मुलगी असल्याचा दावा सोफियाने केला आहे.

ओठांवर शस्त्रक्रियेची सेंच्युरी

यासाठी या मॉडेलने आपल्या ओठांवर आतापर्यंत तब्बल 100 हून अधिकवेळा लिप फिलर इंजेक्शन टोचून घेतलं आहे

मॉडेलची विचित्र इच्छा

27 वर्षांच्या या मॉडेलची आपले ओठ सर्वात मोठे असावेत अशी विचित्र इच्छा आहे

मोठ्या ओठांसाठी शस्त्रक्रिया

सुंदर आणि मोठ्या ओठांसाठी मॉडेलने केली शस्त्रक्रिया, आतापर्यंत ओठांवर शंभरहून अधिक इंजेक्शन टोचून घेतले

VIEW ALL

Read Next Story