ओळखलं या चेहऱ्यांना?

हे आहेत अभिनेते दिलीप कुमार.

राजेश खन्ना

अभिनेते राजेश खन्ना एका मुलीच्या रुपात काहीसे असे दिसले असते.

शम्मी कपूर

शम्मी कपूर यांचं स्त्री रुप तुम्हाला भावलं?

बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांना स्त्री रुपात पाहिलं?

विनोद खन्ना

अभिनेते विनोद खन्ना यांचाही लूक काहीसा असा असता.

राकेश रोशन

राकेश रोशन यांना तर ओळखणं अशक्य.

ऋषी कपूर

ऋषी कपूर यांचं कंप्युटर जनरेटेड रुप तुम्हाला आवडलं?

शाहरुख खान

शाहरुख खानच्या या रुपाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

शाहीद कपूर

शाहीद कपूरला तर या रुपात ओळखताच येईना.

VIEW ALL

Read Next Story