फिल्मी दुनियेपासून लांब असलेली अभिनेत्री अश्विनी भावे सध्या काय करतेय?

Published by: Zee Team | May 06, 2024

यानंतर तिने अक्षयसोबत 'जख्मी दिल' या चित्रपटात काम केलं. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. सलमान खानसोबत बंधन चित्रपटात काम केल्यानंतर ती 1998 मध्ये अमेरिकेला गेली होती.

Published by: Zee Team | May 06, 2024

अमेरिकेत राहून त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्सही केला. याशिवाय ती रंगमंचाशीही जोडली गेली.

Published by: Zee Team | May 06, 2024

याच काळात त्यांचे लग्नही झालं. लग्नाच्या 10 वर्षानंतर अभिनेत्री 2017 मध्ये भारतात परतली. यावेळी त्यांनी ध्यानीमनी या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट काही विशेष दाखवू शकला नाही.

Published by: Zee Team | May 06, 2024

अश्विनी आता बॉलिवूडपासून दूर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहते.

Published by: Zee Team | May 06, 2024

अश्विनी भावे आता दोन मुलांची आई आहे. अश्विनी यांनी 2007 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केलं.

Published by: Zee Team | May 06, 2024

अश्विनी भावे यांच्या मुलीचं नाव साची आहे. ती अमेरिकेत राहते पण आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवते.

Published by: Zee Team | May 06, 2024

VIEW ALL

Read Next Story