अशोक सराफ यांचा मुलगा काय करतो माहितीये का? अभिनयात नव्हे तर...

Diksha Patil
Jun 05,2025


अशोक सराफ आणि निवेदीता सराफ यांच्या मुलाचं नाव अनिकेत आहे.


अनिकेतनं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण न करता वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.


अनिकेतनं हॉटेल मॅनेटमेंटमध्ये अर्थात एक शेफ म्हणून करिअर करण्याचं ठरवलं.


वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची पहिल्यापासूनच त्याची आवड होती. मग त्यानं त्यातच करिअर केलं.


अनिकेतनं त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये पूर्ण केलं. अनिकेत फक्त एका विशिष्ठ प्रकारचे अन्न पदार्थ बनवतो असं नाही, तो भारतीय तसेच पाश्चिमात्त्य दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवतो.


अनिकेत सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळे खाद्यपदार्थांचे फोटो शेअर करताना दिसतो.


इतकंच नाही तर तो सध्या नाटकांमध्ये काम करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story