काय आहे CCTVचा फुल फॉर्म? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Soneshwar Patil
Dec 10,2024


अनेक ठिकाणी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे काही प्रमाणात चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.


परंतु, अनेकांना सीसीटीव्हीचा फुल फॉर्म माहिती नाहीये.


सीसीटीव्हीचा फुल फॉर्म Closed-Circuit Television आहे.


सीसीटीव्ही कॅमेरे हे लाईव्ह व्हिडीओ कॅप्चर करून रेकॉर्ड होत असतात. ते तुम्ही नंतर देखील पाहू शकता.


सध्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story