चित्रपट, दागिन्यांचा ब्रँड आणि फार्महाऊस, प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

आज प्राजक्ता माळी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिचे लाखो चाहते आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

पण तुम्हाला प्राजक्ता माळी कोण-कोणत्या माध्यमांतून कमाई करते हे माहिती आहे का?

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

अभिनयातून प्राजक्ता माळी एका चित्रपटातून 15 ते 20 लाख रुपये कमवते. तसेच ती बिझनेसवुमन देखील आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

तिचा प्राजक्तराज म्हणून एक ज्वेलरी ब्रँड आहे. ज्यामध्ये ती मराठमोळी ज्वेलरी विकते. यातून ती प्रचंड कमाई करते.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

तसेच तिचे कर्जतमध्ये 3BHK फार्महाऊस आहे. त्याचे नाव प्राजक्तकुंज आहे.अंदाजे तिची एकूण संपत्ती 16 ते 40 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 08, 2025

VIEW ALL

Read Next Story