ऐश्वर्याला लेक मानण्यास जया बच्चन यांचा नकार; घडलं तरी काय?

जया बच्चन

जया बच्चन या कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत असतात.

चर्चा

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण आहे ते म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं.

व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ प्रंचड व्हायरल होत आहे. जिथं त्या आपण पालक म्हणून अतिशय शिस्तप्रिय असल्याचं म्हणताना दिसत आहेत.

शिस्तप्रिय पालक

तुम्ही सुनबाई ऐश्वर्यासाठीही तितक्याच शिस्तप्रिय पालक आहात का? असा प्रश्न विचारला जाताच जया बच्चन म्हणाल्या...

मुलगी नाही...

ऐश्वर्या माझी मुलगी नाही, सून आहे. मी तिच्यासाठी दरडावणारी पालक का होऊ, त्यासाठी तिची आई आहेच.

पालक आणि सासू सासरे यांच्यातील फरक

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जया बच्चन पालक आणि सासू सासरे यांच्यातील फरक समजवताना दिसत आहेत.

VIEW ALL

Read Next Story