धुरंदरसाठी कोणत्या कलाकाराला मिळाली सर्वात जास्त फी?

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

'धुरंदर' हा बॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवताना दिसतोय.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

धुरंदर चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 27 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

धुरंदर चित्रपट ऍक्शन आणि स्पाय थ्रिलर असल्याने सर्वांच्या पसंतीस पडतोय. असता असताना या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलं याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अभिनेता रणवीर सिंहने या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली. यासाठी त्याला 50 कोटी रुपये मानधन देण्यात आलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अभिनेता संजय दत्तने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

आर माधवनने धुरंदर चित्रपटासाठी 9 कोटी रुपये मानधन घेतलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अक्षय खन्नाला या चित्रपटासाठी 2.5 कोटी रुपये मानधन दिलं गेलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अर्जुन रामपालने धुरंदरसाठी 1 कोटी मानधन घेतलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अभिनेत्री सारा अर्जुनने चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मानधन दिलं गेलं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

VIEW ALL

Read Next Story