जर तुम्हाला IAS व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
IAS मुलाखतीत विचारले जाणारे पाच प्रश्न आम्ही आज घेऊन आलो आहोत.
1 ते 100 पर्यंतच्या मोजणीमध्ये कितीवेळा 9 येते. उत्तर -20 वेळा
असा एक शब्द आहे जो तुम्हाला वाचता येत नाही? उत्तर- शब्दच नाही
वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता असतो? उत्तर- 22 डिसेंबर
कोणत्या राजाने आपल्या स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? उत्तर -शाहजहान
चंद्रावरून पृथ्वीवर परतणारा पहिला सजीव प्राणी कोणता? उत्तर-कासव