'हिरामंडी'साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

Published by: Zee Team | Apr 24, 2024

सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, मनिषा कोईराल, संजिदा शेख, शर्मिन सहगल, रिचा चड्ढा आणि फरदीन खान हे ओटीटीवर झळकणार आहेत.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

या सीरिजमध्ये काम करण्यासाठी सर्वात कमी मानधन 35 लाख अभिनेत्री शर्मिन सहगलला देण्यात आलंय.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

त्यानंतर संजिदा शेख हिला 40 लाख मानधन देण्यात आलंय.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

अनेक वर्षांनंतर फरदीन खान यात दिसणार असून त्याला 75 लाखांवर समाधान मानावे लागलेय.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

रिचा चड्ढा हिला 1 कोटी मानधन मिळालं आहे.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

मनिषा कोईराला हिलादेखील 1 कोटी मानधन देण्यात आलंय.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

अदिती राव हैदरीला या सीरिजसाठी 1.5 कोटी मानधन मिळाले आहेत.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

तर सर्वाधिक मानधन सोनाक्षी सिन्हाला दिलं गेलंय. तिला हिरामंडी या सीरिजसाठी तब्बल 2 कोटी रुपये देण्यात आलंय.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

VIEW ALL

Read Next Story