राडा..राडा.., या नृत्यांगनाच्या अदांपुढे गौतमी फेल, दहीहंडीमध्ये केलं मार्केट जाम

Published by: Zee Team | Aug 16, 2025

यंदा गौतमी पाटील नाही तर या नृत्यांगनाने अख्ख दहीहंडीचं मार्केट गाजवलं आहे.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

हटके डान्स आणि कातिल अदांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या गौतमीला एका नृत्यांगनाने टक्कर दिली आहे.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

या नृत्यांगनाचे नाव प्रियंका जाधव आहे. तीने मुंबईतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात डान्स केला.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

तिच्या या डान्सने तेथील गोविंदा देखील चकित झाले. तिच्या अदांवर नुसत्या शिट्यांचा पाऊस सुरु होता.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

यावेळी तिचा जबरदस्त डान्स पाहून आयोजकांनी पुन्हा एकदा हाच डान्स झाला पाहिजे म्हणत डान्स केला.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

सध्या तिचा हा डान्स पाहून अनेकांनी गौतमीला टक्कर देणारी आली असं म्हटलं आहे.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

सध्या सोशल मीडियावर गौतमी पेक्षा जास्त चर्चा ही प्रियंका जाधवची सुरु आहे. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | Aug 16, 2025

VIEW ALL

Read Next Story