कोकणातील राखणदार म्हणजे नेमकं कोण? देव की...

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे?

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

सिनेमा पाहून अनेकांना कोकणातील राखणदार म्हणजे कोण? असा प्रश्न पडला असेल

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

राखणदार या शब्दाचा अर्थ काय तर रक्षणकर्ता

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

कोकणकरांनुसार, रात्रीच्या वेळी गावाचे व गावकऱ्यांचे रक्षण राखणदार करत असतो

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

येथील मान्यतांनुसार, राखणदार ही एक शक्ती असते ती गावाला व येथील गावकऱ्यांची वाईट शक्तीपासून रक्षण करते

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

राखणदाराला देवाचा दर्जा दिला जातो त्याचा मानही दिला जातो

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

जेव्हा रात्री अपरात्री कुणी बाहेर फिरत असेल तेव्हा तेथे धोका असल्यास राखणदार स्वतः येऊन इशारा करतो

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

पण जर कुणी राखणदाराचे ऐकले नाही तर त्या व्यक्तीला शिक्षेस पात्र व्हावे लागते

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

घुंगराची काठी टेकत रात्री अपरात्री फिरणाऱ्या राखणदाराला कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याआधी मान द्यावा लागतो (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 13, 2025

VIEW ALL

Read Next Story