SRK नाही तर 'ही' व्यक्ती मन्नतचा पहिला मालक, 104 वर्षे जुने घराचं नाव काय होतं?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

मन्नत

शाहरुख म्हटलं की मन्नत आणि मन्नत म्हटलं की शाहरुख खान, असंच समीकरण आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

200 कोटींची किंमत

किंग खानच्या घराची किंमत ही 200 कोटी आहे. हे घर किंग खानने बाई खोरशेद भानु संजना ट्रस्टकडून खरेदी केलंय.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

हे घर जवळपास 1920 साली बांधलं आहे. SRK च्या अगोदर या घराचे मालक गुजराती बिझनेसमन नरीमन दुबाश होते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

मन्नत हे नाव कधी दिलं

या घराचं जुनं नाव Villa Vienna असं आहे. हे नाव 2005 साली देण्यात आलं.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

डिझाइनर कोण

गौरीने या घराला डिझाइन करण्यासाठी आर्किटेक्ट डिझाइनक कैफ फकीहची मदत घेतली.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

पिकनिक स्पॉट

SRK चे मन्नत हे घर त्याच्या चाहत्यांसाठी एका पिकनिक स्पॉटप्रमाणे आहे. येथे चाहते एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 02, 2024

VIEW ALL

Read Next Story