कोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा

ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय अँकर येशा सागर आपल्या सौंदर्याची झलक दाखवत आहे.

पंजाबमध्ये जन्म

येशा सागर सध्या कॅनडातील टोरंटो येथे राहत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला.

कॅनडात ओळख

ग्लोबल टी20 कॅनडात ओळख निर्माण करणारी येशा पेशाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे.

पंजाबी म्युझिक इंडस्ट्री

याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

2015 मध्ये टोरंटोला

भारतातून बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर येशा 2015 मध्ये टोरंटोला गेली.

म्युझिक व्हिडिओ

तिच्यासोबत शिकणाऱ्या मित्राने तिला पहिल्यांदा एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी दिली.

28 वर्षांची

येशा सागर 28 वर्षांची असून तिच्या सौंदर्याची इथे बरीच चर्चा आहे.

चाहत्यांची मोठी यादी

येशाच्या सोशल मीडियावरही चाहत्यांची मोठी यादी आहे.

फॉलोअर्स

येथे तिचे 478K फॉलोअर्स आहेत. ती 303 लोकांना फॉलो करते.

VIEW ALL

Read Next Story