रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम', ना ओटीटीवर, ना टीव्हीवर; यामागचे कारण काय? जाणून घ्या

Published by: Zee Team | Sep 07, 2024

मराठी सिनेसृष्टीमधील सर्वात चर्चेत आणि चाहत्यांना आवडणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

रितेश आणि जिनिलियाच्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटाला 20 वर्ष होऊन गेली आहेत. दोघांचा हा पहिला चित्रपट आहे.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

या कॉलेज लव्हस्टोरीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यासोबतच या चित्रपटातील गाणे देखील हिट ठरली.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट आजपर्यंत कधीच टीव्हीवर प्रसारित झालेला नाही किंवा हा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध नाही.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

यामागील कारण असं आहे की, या चित्रपटाचे डिजिटल हक्क निर्मात्यांनी कधीच विकले नाहीत. या चित्रपटाचे शूटिंग रामोजी फिल्मसिटीमध्ये झालं.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

निर्मात्यांच्या मते हा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर त्यांनी तो पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात येऊनच पहावा. यामुळेच या चित्रपटाचे डिजिटल हक्क अजूनही निर्मात्यांकडेच आहेत. त्यामुळे हा चित्रपट टीव्हीवर, डीव्हीडीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.

Published by: Zee Team | Sep 07, 2024

VIEW ALL

Read Next Story