सौंदर्य आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून तिच्या फुलवंती चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
अशातच ती पुन्हा एकदा तिच्या खास लुकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे वय 35 असून तिचं सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.
नुकताच प्राजक्ता माळीला Filmfare पुरस्कार मिळाला आहे. ज्यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत.
प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.
वयाच्या 35 व्या वर्षी देखील प्राजक्ता माळी सिंगल आहे. अभिनेत्रीचं सौंदर्य हे नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते.
अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.