Jailer Movie : रजनीकांत असं काय म्हणाला की जॅकीच्या डोळ्यात अश्रू तरळले!

Published by: Zee Team | Aug 07, 2023

जेलर

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांची खूप उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

जॅकी श्रॉफ

'जेलर' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ देखील झळकणार आहे. या अभिनेत्याने सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

जेलर चित्रपटाचे किस्से

एका मुलाखतीत, जॅकी श्रॉफ यांनी जेलर चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनांचे किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी रजनीकांत यांच्यावर देखील भाष्य केलं.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

चित्रपटाचं शुट

एक दिवस चित्रपटाचं शुट सुरू होतं. त्यावेळी रजनीकांत यांचे सीन शुट झाले. त्यावेळी रजनीकांत श्रॉफ यांना निरोप न घेताच निघाले.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

गुडबाय

रजनीकांत यांच्या जेव्ही ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळी त्यांनी निघालेल्या गाडीतून उतरून गुडबाय करण्यासाठी पुन्हा आले.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

मला माफ करा...

मला माफ करा मी तुला निरोप द्यायला विसरलो. जर तुम्हाला माझी गरज असेल तर मी इथेच राहीन, असं रजनीकांत जॅकी श्रॉफला म्हणाले.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

माझ्या डोळ्यात अश्रू तरळले

रजनीकांत यांचे हे शब्द ऐकताच, माझ्या डोळ्यात अश्रू तरळले पण मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं, असं जॅकी श्रॉफ सांगतात.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

आमच्यावर प्रेम केलं...

आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही आनंद घेतला कारण त्यांनी आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला, असं म्हणत जॅकी श्रॉफ यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

VIEW ALL

Read Next Story