महिला दिनानिमीत्ताने अमृता फडणवीस यांचे बिनधास्त फोटोशूट

Published by: Zee Team | Mar 08, 2024

Hey #woman , be a #girl … Celebrate yourself …. ! असं म्हणत अमृता फडणवीस यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

या खास फोटोंमध्ये अमृता फडणवीस यांचा बिनधास्त आणि कॉन्फिडंट लुक पहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

अनेक सामाजिक तसेच विविध कार्यक्रमांना अमृता फडणवीस हजेरी लावतात.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

अमृता फडणवीस या सोशल मिडियावर चांगल्याच अ‍ॅक्टीव्ह आहेत.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

अमृता फडणवीस अनेक गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

VIEW ALL

Read Next Story